Ashok Mittal : राज्यसभेत राघव चड्ढांच्या जागी उपनेते झालेले अशोक मित्तल कोण?

Roshan More

राघव चड्ढांना हटवले

राज्यसभेतील 'आप'चे उपनेते राघव चड्ढा यांना हटवण्यात आले आहे. पक्षाने तसा निर्णय घेतला आहे.

राज्यसभा उपनेते

अशोक मित्तल यांची आत 'आप'च्या राज्यसभा उपनेते पदी निवड करण्यात आली आहे.

राज्यसभेवर निवड

अशोक मित्तल यांची 2022 मध्ये राज्यसभेवर आपकडून निवड झाली.

जन्म

अशोक मित्तल यांचा जन्म पंजाबमधील जालंधर येथे झाला.

‘लवली स्वीट्स’

त्यांच्या वडिलांचा ‘लवली स्वीट्स’ नावाचा मिठाईचा व्यापारा सुरु केला होता. अशोक हे लहानपणी त्यांना त्यामध्ये मदत करत होते.

वकील

अशोक यांनी कायद्याचे शिक्षण गुरु नानक देव विद्यापीठातून घेतले आहे.

विद्यापीठ

2005 में लवली प्रोफेशनल युनिवर्सिटीची स्थापना त्यांनी केली. आज ही देशातील सर्वात मोठे खासगी विद्यापीठ आहे.

NEXT : 'आप'नं संसद गाजवणाऱ्या खासदार राघव चढ्ढांना का दिला अचानक मोठा झटका? केजरीवालांना खटकल्या 'या' गोष्टी...

AAP MP Raghav Chadha | Sarkarnama
येथे क्लिक करा