Vijay Sinha: सिव्हिल इंजिनिअरिंग असलेले बिहारचे नवे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्याबाबत जाणून घ्या...

Mangesh Mahale

विरोधी पक्षनेते

विजय सिन्हा हे मागील सरकारच्या काळात भाजपचे विरोधी पक्षनेते होते.

Vijay Sinha | Sarkarnama

लखीसरायचे आमदार

ते लखीसरायचे आमदार आहेत आणि २०१० पासून येथून विधानसभा निवडणूक जिंकत आहेत.

Vijay Sinha | Sarkarnama

विधानसभेचे अध्यक्ष

बिहार विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

Vijay Sinha | Sarkarnama

मंत्रिमंडळात

त्यांनी बिहारमध्ये मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.

Vijay Sinha | Sarkarnama

सिव्हिल इंजिनिअरिंग

भूमिहार समाजातील विजय सिन्हा यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले आहे.

Vijay Sinha | Sarkarnama

कार्यकारिणीचे सदस्य

२००४ मध्ये ते भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य होते.

Vijay Sinha | Sarkarnama

प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व

ते बिहारच्या राजकारणातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे.

Vijay Sinha | Sarkarnama

प्रदेश सरचिटणीस

भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस होते.

Vijay Sinha

NEXT: नितीशकुमार भाजपच्या प्रेमात 'तेजस्वी'सोबत घटस्फोट; असा आहे घटनाक्रम

<strong>येथे क्लिक करा</strong>