Shubanshu Shukla : वायुसेनेचा दुसरा अंतराळवीर जवान! कोण आहे शुभांशु शुक्ला

सरकारनामा ब्यूरो

शुभांशु शुक्ला

आपला देश लवकरच नवीन इतिहास रचणार आहे. भारतीय वायुसेनेचे कॅप्टन शुभांशू शुक्ला हे लवकरच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत.

Shubanshu Shukla | sarkarnama

दुसरे भारतीय

कॅप्टन शुभांशू शुक्ला वायुसेनेकडून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे दुसरे भारतीय असणार आहेत. याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Shubanshu Shukla | sarkarnama

प्रशिक्षण

लखनौतील रहिवासी असलेले शुभांशु शुक्ला हे जून 2006 ला भारतीय हवाईदलात दाखल झाले होते. 2019 ला युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर येथे अंतराळवीर होण्यासाठीचे प्रशिक्षण घेतले.

Shubanshu Shukla | sarkarnama

ग्रुप कॅप्टन

मार्च 2024 मध्ये ते वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन बनले. यानंतर इस्त्रोने त्यांची नियुक्ती या मोहिमेसाठी केली.

Shubanshu Shukla | sarkarnama

कोणते मोहिमेसाठी निवड?

Indian Air Force (IAF) मध्ये कार्यरत असणारे शुभांशू यांची भारताच्या 'गगनयान' मोहिमेसाठी इस्त्रोने अंतराळवीर म्हणून निवड झाली आहे. 

Shubanshu Shukla | sarkarnama

मोहिमेसाठी निवड

नासा-एक्सिओम स्पेस अंतर्गत अंतराळ स्थानकावर गगनयान या महत्त्वाच्या मोहिमेसाठी निवडलेल्या अंतराळवीरांमध्ये शुभांशू यांचाही समावेश आहे.

Captain Shubanshu Shukla | sarkarnama

अनुभवी पायलट

शुभांशु यांनी Su-30 MKI, MIG-21, MiG-29, जगुआर, हॉक, डोर्नियर आणि An-32 अशा अनेक विमानांवर 2,000 पेक्षा जास्त तास उड्डाने केले आहेत.

Shubanshu Shukla | sarkarnama

मोहिमेचे नाव

वायुदलाचे अनुभवी पायलट म्हणून त्यांची नेमणूक गगनयानात जाणाऱ्या ॲक्सिझम मिशन 4 (Axiom Mission 4)साठी पायलट म्हणून करण्यात आली.

Shubanshu Shukla | sarkarnama

NEXT : बोर्ड सुधारणा विधेयकावर अमित शहांनी संसदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे!

येथे क्लिक करा...