Jagdish Tytler : शीखविरोधी दंगलप्रकरणी आरोप निश्चित झालेले काँग्रेस नेते जगदीश टायटलर कोण?

Jagdish Patil

जगदीश टायटलर

काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्यावर 1984 च्या शीखविरोधी दंगलप्रकरणी विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Charges framed against Jagdish Tytler | Sarkarnama

आरोप निश्चित

टायटलर यांच्या विरोधात खून, दंगल आणि गुन्ह्यास प्रवृत्त करणे यासह इतर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

Jagdish Tytler News | Sarkarnama

टायटलर नेमके कोण?

जगदीश टायटलर नेमके कोण आहेत आणि त्यांच्यावर काय आरोप आहेत ते जाणून घेऊया.

What llegations Against Jagdish Tytler | Sarkarnama

मनमोहन सिंग

टायटलर हे काँग्रेसचे बडे नेते असून 2004 साली ते मनमोहन सरकारमध्ये मंत्री देखील होते. मात्र विरोधामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.

Manmohan Singh | Sarkarnama

भारत जोडो यात्रा

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही ते सहभागी होणार होते, पण वाद टाळण्यासाठी ते यात्रेत सहभागी झाले नाहीत.

Rahul Gandhi | Sarkarnama

शीखविरोधी दंगल

दिल्लीतील 1984 च्या शीखविरोधी दंगलीत पुल बंगश येथील गुरुद्वारा साहिबजवळ दंगलखोरांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केले.

Anti-Sikh riots | Sarkarnama

तिघांची हत्या

या प्रकरणात जमावाने 3 शीख नागरिकांच्या गळ्यात टायर घालून त्यांना पेटवन दिलं, गुरुद्वारा साहिबलाही आग लावली.

Jagdish Tytler Latest News | Sarkarnama

3 वेळा क्लीन चिट

CBI ने त्यांना यापूर्वी या प्रकरणात 3 वेळा क्लीन चिट दिली, पहिली 2007, दुसरी 2013 त्यानंतर याचिकाकर्त्याने कोर्टात धाव घेतल्यामुळे डिसेंबर 2015 साली पुन्हा तपास सुरु झाला.

Jagdish Tytler clean chit | Sarkarnama

NEXT : मुस्लिमांचे विवाह आता कायद्याच्या कक्षेत; काय आहे उद्देश?

Assam Muslim Marriage Act | Sarkarnama
क्लिक करा