Darshan Hiranandani : कोण आहे दर्शन हिरानंदानी ? यांच्यामुळे महुआ मोईत्रांची खासदारकी झाली रद्द...

Rashmi Mane

'कॅश फॉर क्‍वेरी'

'कॅश फॉर क्‍वेरी' (पैसे घेऊन प्रश्न) विचारल्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आली.

Darshan Hiranandani and Mahua Moitra | Sarkarnama

काय आहे आरोप ?

उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेऊन मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला. ज्या प्रश्नांमुळे हिरानंदानी आणि त्यांच्या कंपनीला फायदा झाला असता.

Darshan Hiranandani and Mahua Moitra | Sarkarnama

कोण आहेत दर्शन हिरानंदानी?

या संपूर्ण प्रकरणामध्ये एक नाव वारंवार समोर येत आहे ते म्हणजे दर्शन हिरानंदानी.

Darshan Hiranandani and Mahua Moitra | Sarkarnama

उद्योगपती

दर्शन हिरानंदानी हे देशातील मोठे उद्योगपती आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील ते मोठे नाव आहे.

Darshan Hiranandani and Mahua Moitra | Sarkarnama

समुहाचे संस्थापक

दर्शन यांच्या कंपनीचा बहुतांश व्यवसाय मुंबईत आहे. दर्शन यांचे वडील निरंजन हिरानंदानी या कंपनीचे संस्थापक आहेत.

Darshan Hiranandani and Mahua Moitra | Sarkarnama

'रिअल इस्टेट'चा विस्तार

हिरानंदानी समूह निवासी टाउनशिपपासून ते आयटी पार्क, बिझनेस पार्क, मॉल्सपर्यंत रिअल इस्टेट व्यवसायात विस्तारलेला आहे.

Darshan Hiranandani and Mahua Moitra | Sarkarnama

मोठे प्रकल्प

कंपनीचे अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेरही सुरू आहेत. मुंबईशिवाय बंगळुरू आणि चेन्नईमध्ये कंपनीचे अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत.

Darshan Hiranandani and Mahua Moitra | Sarkarnama

हिरानंदानी समूहचा विस्तार

हिरानंदानी समूह रिअल इस्टेट व्यतिरिक्त, कंपनी डेटा सेंटर्स, तेल आणि वायू क्षेत्र, सेमीकंडक्टर आणि ग्राहक सेवांमध्ये वेगाने विस्तार करत आहे.

Darshan Hiranandani and Mahua Moitra | Sarkarnama

Next : अभिनेत्री पेक्षा कमी नाही या IAS अधिकारी

येथे क्लिक करा