Deepa Mudhol-Munde : बीड लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त ठरलेल्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे आहेत तरी कोण?

Rashmi Mane

दीपा मुधोळ - मुंडे

दीपा मुधोळ - मुंडे या बीडमध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

Deepa Mudhol-Munde | Sarkarnama

अधिकारी

दीपा या 2011 च्या 'आयएएस' बॅचच्या अधिकारी आहेत.

Deepa Mudhol-Munde | Sarkarnama

पहिल्या महिला जिल्हाधिकारी

दीपा मुधोळ- मुंडे यांच्यामुळे बीड जिल्हाला पहिला महिला जिल्हाधिकारी मिळाल्या.

Deepa Mudhol-Munde | Sarkarnama

या कारणांमुळे चर्चेत

दीपा या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात.

Deepa Mudhol-Munde | Sarkarnama

आरोप- प्रत्यारोप

लोकसभा निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अनेक आरोप केले होते.

Deepa Mudhol-Munde | Sarkarnama

बीडची निवडणूक चर्चेत

मतदान आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाच्या आरोपामुळे बीडची निवडणूक चर्चेत राहिली.

Deepa Mudhol-Munde | Sarkarnama

जिल्हाधिकाऱ्यांची बदली

आता निवडणूक निकालानंतर महिनाभराच्या आतचं बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.  

Deepa Mudhol-Munde | Sarkarnama

Next : राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील ‘हे’ आठ महत्त्वाचे निर्णय; जाणून घ्या…