IAS Vishakha Yadav : धडाकेबाज कामगिरीने निवडणूक आयोगालाही पाडली भुरळ; कोण आहेत IAS विशाखा यादव?

सरकारनामा ब्यूरो

विशाखा यादव

अरुणाचल प्रदेश राज्यातील कुरुंग कुमे या जिल्ह्याच्या उपायुक्त विशाखा यादव असून या जिल्ह्यात केलेल्या कामगिरीमुळे त्या नेहमी चर्चेत असतात.

Vishakha Yadav | Sarkarnama

मोठा सन्मान

उपायुक्त विशाखा यादव यांना राज्य निवडणूक आयोगाने 'सर्वोत्कृष्ट प्रतिबंधात्मक राज्य' पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Vishakha Yadav | Sarkarnama

मोलाचे योगदान

भारत-चीन सीमेतील जिल्ह्यात निवडणुकीवेळी कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गैरप्रकारांवर प्रतिबंध घालणे, असे मोलाचे योगदान त्यांचे आहे.

Vishakha Yadav | Sarkarnama

डिजी कक्षा

विशाखा यांनी 'डिजी कक्षा' प्रकल्प सुरु केला. यामुळे कुरुंग कुमे आणि तिरप जिल्ह्यांतील सरकारी शाळांमध्ये स्मार्ट क्लासेस सुरू झाले. यामुळे शिक्षण संस्थेत प्रगती दिसून आली.

Vishakha Yadav | Sarkarnama

2020 च्या बॅचच्या IAS

विशाखा यादव या 2020 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांनी सरकारी सेवेत कमी कालावधीतच मोठी कामगिरी केल्याने चर्चेत आल्या आहेत.

Vishakha Yadav | Sarkarnama

यशाचा प्रवास

विशाखा यांचा यशाचा प्रवास दिल्लीतून सुरु झाला. दिल्ली विद्यापिठातून 2014 ला अभियांत्रिकेचं शिक्षण घेतले.

Vishakha Yadav | Sarkarnama

सॉफ्टवेअर डेव्हलपर

बंगळूरमध्ये सिस्को सिस्टम्स कंपनीत त्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम केले.

Vishakha Yadav | Sarkarnama

अपयश

यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांनी 2 वेळा परीक्षा दिली, परंतु त्यांना दोन्हीही वेळा अपयश आले.

Vishakha Yadav | Sarkarnama

UPSC परीक्षा उत्तीर्ण

जिद्दीच्या जोरावर त्यांनी 2020 UPSC परीक्षा उत्तीर्ण करत तिसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया 6वा रँक मिळवला.

Vishakha Yadav | Sarkarnama

NEXT : दोन वेळा UPSC मध्ये अपयश, खचून न जाता ती झाली IAS

येथे क्लिक करा...