Eksha Kerung : 'मॉडेल' पोलिस अधिकारी आता टीव्ही शोमध्ये करणार 'बॉक्सिंग'

Rashmi Mane

सिक्कीमची इक्शा केरुंग सध्या प्रचंड चर्चेत आहेत.

Eksha Kerung | Sarkarnama

सिक्कीमच्या पोलिस अधिकारी असणाऱ्या इक्शा त्यांच्या मॉडेलींसाठी फेमस आहेत.

Eksha Kerung | Sarkarnama

इक्शा यांनी आतापर्यंत रिॲलिटी शो आणि फिल्म्समध्ये काम केलं आहे. आता त्या परत एका शोमध्ये दिसणार आहेत. डिस्कव्हरी चॅनलवरील एक नवीन शो Reality Ranis of the Jungle मध्ये इक्शाची एन्ट्री झाली आहे.

Eksha Kerung | Sarkarnama

इक्शा सिक्कीममधील रुम्बुक या छोट्याशा गावची रहिवासी आहे. 2019 मध्ये ती सिक्कीम पोलिसमध्ये रुजू झाली.

Eksha Kerung | Sarkarnama

पोलीसमध्ये नोकरी करण्याआधी ती राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सरही राहीली आहे. तिला बाइक चालवण्याचीही खूप आवड आहे.

Eksha Kerung | Sarkarnama

इक्शा इतकी हुशार आहे की, पोलीस अधिकारी म्हणून काम करण्यासोबतच तिने मॉडेलिंग सुरु केलं. ती MTV सुपरमॉडेल ऑफ द इयर सीझन 2 ची उपविजेती ठरली होती.

Eksha Kerung | Sarkarnama

ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर 317K फॉलोअर्स आहेत.

Eksha Kerung | Sarkarnama

Next : 15 वेळा जीवघेणा हल्ला; कोण आहेत सकिना इटू

येथे क्लिक करा