Hemant soren : तुरुंगातून सुटले आणि मुख्यमंत्री झाले, हेमंत सोरेन यांचा संघर्षमय प्रवास

Roshan More

हेमंत सोरेन यांचा वाढदिवस

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा 10 ऑगस्टला जन्मदिन असतो. हेमंत यांचा जन्म 10 ऑगस्ट 1975 रोजी झाला.

Hemant soren | sarkarnama

भ्रष्टाचाराचा आरोप

हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात जावे लागले. मात्र, सर्वोच्च न्यायलायने त्यांची सुटका केली. तुरुंगात जाण्याआधी सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता.

Hemant soren | sarkarnama

पुन्हा मुख्यमंत्री

हेमंत सोरेन यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. 'झारखंड मुक्ती मोर्चा' या राजकीय गटाचे ते कार्याध्यक्षही आहेत.

Hemant soren | sarkarnama

वडिलांची भेट

वाढदिवसा निमित्त हेमंत सोरेन यांनी आपले वडील शिबू सोरेन यांचे आशीर्वाद घेतले.

Hemant soren | sarkarnama

कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस

हेमंत सोरेन यांनी आपल्या आपला वाढदिवस कार्यकर्त्यांसोबत साजरा केला.

Hemant soren | sarkarnama

उपमुख्यमंत्री

2010 ते 2013 पर्यंत त्यांनी झारखंडचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.

Hemant soren | sarkarnama

राज्यसभेचे सदस्य

2014 ते 2019 पर्यंत हेमंत सोरेन हे झारखंड विधानसभेत विरोधी पक्षनेते आणि 2009 ते 2010 पर्यंत झारखंडचे राज्यसभेचे सदस्य होते.

Hemant soren | sarkarnama

शिक्षण

हेमंत सोरेन यांनी निवडणूक आयोगासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला होता परंतु त्यांना शिक्षण अर्धवट सोडवे लागले.

Hemant soren | sarkarnama

NEXT : मनोज जरांगेंची पॉवर किती?

Manoj Jarange | sarkarnama
लिंक कमेंटमध्ये