Rashmi Mane
आयएएस अधिकारी डॉ. के वासुकी या दक्षिण भारतातील प्रसिद्ध अधिकाऱ्यांपैकी एक आहेत, ज्या आजकाल चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
डॉ. के वासुकी हे 2008 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
UPSC नागरी सेवा परीक्षेत त्याने 97 वा क्रमांक पटकावला होता.
के वासुकी यांची पहिली पोस्टींंग मध्य प्रदेश केडरमध्ये झाली होती.
पण, 2011 मध्ये के वासुकीने IAS डॉ. एस कार्तिकेयन यांच्याशी लग्न केले. त्यामुळे त्यांना केरळ केडरच्या आयएएस अधिकाऱ्याशी लग्न केल्यानंतर तिला केरळ केडरही मिळाले.
वासुकी यांनी वैद्यकीय क्षेत्रात करिअर
आयएएस होण्यापूर्वी वासुकी या वैद्यकीय क्षेत्रात होत्या. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपले करियर केले आणि सरकारी रुग्णालयात नोकरी केली.
रुग्णालयात काम करत असतानाच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.