IAS Abhijeet Pathare : 'या' कारणामुळे अभिजीत पठारेंची छत्तीसगडला बदली

सरकारनामा ब्यूरो

IAS अधिकारी

महाराष्ट्राचे सुपुत्र छत्तीसगडला नवे आयएएस अधिकारी म्हणून मिळाले आहेत.

Abhijeet Baban Pathare | Sarkarnama

अभिजीत बबन पठारे

IAS अधिकारी अभिजीत बबन पठारे यांची छत्तीसगड येथे बदली करण्यात आली आहे.

Abhijeet Baban Pathare | Sarkarnama

अहमदनगरचे रहिवासी

अहमदनगरचे असणारे अभिजीत पठारे हे 2021च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.

Abhijeet Baban Pathare | Sarkarnama

खासगी कंपनीत नोकरी

पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंग केलेले. बीई केल्यानंतर त्यांनी काही दिवस खासगी कंपनीत नोकरी केली.

Abhijeet Baban Pathare | Sarkarnama

नोकरी सोडली

त्यांना UPSC परीक्षेची तयारी करायची असल्याने त्यांनी नोकरी सोडली. अभ्यसक्रमाचे वेळापत्रक तयार करुन पूर्व परीक्षेचे पेपर सोडवायला सुरुवात केली.

Abhijeet Baban Pathare | Sarkarnama

333वा रँक

त्यांनी 2021ला UPSC ची परीक्षा देत संपूर्ण भारतातून 333वा रँक मिळवला.

Abhijeet Baban Pathare | Sarkarnama

काय आहे कारण?

IAS अभिजीत पठारे यांचे काही महिन्यांनी IPS मानसी साकोरे यांच्याशी लग्न होणार असून, त्या छत्तीसगड केडरमध्ये तैनात आहेत. यामुळे केंद्र सरकारने त्यांची मणिपूरमधून छत्तीसगडमध्ये बदली केली आहे.

Abhijeet Baban Pathare | Sarkarnama

NEXT : देशाचं राष्ट्रपती भवन कोणी बांधले? त्यावेळी किती आला खर्च?

येथे क्लिक करा...