सरकारनामा ब्यूरो
ब्युटी विथ ब्रेन अस म्हटल्या जाणाऱ्या अपाला मिश्रा सध्या त्यांच्या लग्नामुळे खूप चर्चेत आल्या आहेत.
IFS अपाला मिश्रा यांच लग्न सप्टेंबर झाले असून त्या त्यांच्या पतीसोबतचे रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करतात, कोण आहे त्यांचा पती आणि ते काय करतात? जाणून घ्या...
अपाला सोशल मीडियावर प्रचंड फेमस आहेत. त्यांच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस होत असतो.
अभिषेक बकोलिया असे त्यांच्या पतीच नाव असून ते देखील IFS अधिकारी आहेत. पंजाबमधील कोटकपूरा येथील ते स्थायिक आहेत.
अभिषेक यांनी चंदीगड येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी नेजेपी मॉर्गनमध्ये त्यांनी इंटर्नशिप केली.
इंटर्नशिप करत असताना 2020 मध्ये त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.
2021 मध्ये 'यूपीएससी' सिव्हिल सर्व्हिसाठी पहिल्याच प्रयत्ननात यश मिळवलं.
अभिषेक यांनी टॉपर्स टॉक बघून यूपीएससी क्रॅक करण्याची रणनीति बनवली होती.