IPS Mohit Agarwal : कोण आहेत मोहित अग्रवाल? ज्यांच्या एका आदेशावरुन 28 ठाण्यातील पोलिस उतरले रस्त्यावर

सरकारनामा ब्यूरो

चर्चेचा विषय

2024 ला वाराणसीच्या कमिश्नरपदी निवड झालेले मोहित अग्रवाल सध्या खूप चर्चेत आलेले आहेत.

IPS Mohit Agarwal | sarkarnama

धडाकेबाज

राज्यातील धडाकेबाज अधिकाऱ्यापैकी IPS अग्रवाल एक आहेत. यूपीत त्यांनी ATS मध्ये एडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ़ पोलिस (ADG)म्हणून काम केले आहे.

IPS Mohit Agarwal | sarkarnama

1997 च्या बॅचचे अधिकारी

मोहित अग्रवाल 1997 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

IPS Mohit Agarwal | sarkarnama

शिक्षण

त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी मिळवली असून इंडस्ट्रियल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केला.

IPS Mohit Agarwal | sarkarnama

परीक्षा उत्तीर्ण

1996 मध्ये ते UPSC ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांची निवड IPS अधिकारी म्हणून करण्यात आली.

IPS Mohit Agarwal | sarkarnama

अतिक्रमणाविरोधात मोहीम

गेल्या काही दिवसांमध्ये IPSअग्रवाल यांच्या सूचनेवरून वाराणसीमध्ये अतिक्रमणा विरोधात मोठी मोहीम हाती घेण्यात आली.

IPS Mohit Agarwal | sarkarnama

अतिक्रमण

त्यांनी 28 पोलिस ठाण्यातील पोलिसांना एकत्रित रस्त्यावर उतरवून 530 ठिकाणावरील अतिक्रमणे हटवली

IPS Mohit Agarwal | sarkarnama

मोहीम

IPS अग्रवाल यांनी दर शनिवारी आणि रविवारी अतिक्रमणाविरोधात मोहीम राबवण्याचे आदेश दिले.

IPS Mohit Agarwal | sarkarnama

PM मोदींनी उद्घाटन केलेल्या Z-Morh टनेल आहे खास, पाहा फोटो

येथे क्लिक करा...