Jagdish Patil
आयआयटी कानपूरच्या एका विद्यार्थिनीने IPS मोहसीन खान यांच्यार लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे.
खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच त्यांना तातडीने पदावरून हटवण्यात आलं आहे.
मोहसीन खान हे यूपीतील कानपूर जिल्ह्यात सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते.
मोहसीन खान हे 2013 च्या बॅचचे यूपी कॅडरचे IPS अधिकारी असून त्यांनी 2012 मध्ये UPSC क्रॅक केली आहे.
त्यांना 15 ऑगस्ट 2013 रोजी यूपी DGP रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.
मोहसीन खानने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. ते लखनौचे रहिवासी आहेत.
PHD
ते आयआयटी कानपूरमधून सायबर क्राइम, इन्व्हेस्टिगेशन आणि क्रिमिनोलॉजीमध्ये PHD करत आहे.