IPS Mridul Kachawa : 57 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळणारे मृदुल कछावा

सरकारनामा ब्यूरो

'सिंघम'

57 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळणारे 'आयपीएस' मृदुल कछावा यांना चंबळचे 'सिंघम'..!

IPS Mridul Kachawa | Sarkarnama

राजस्थान केडरचे

मृदुल कछावा हे 2015 च्या बॅचचे राजस्थान केडरचे अधिकारी आहेत ज्यांच्या नावानेच गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग राजस्थानमधील भिलवाडा येथे करण्यात आली होती.

IPS Mridul Kachawa | Sarkarnama

कार्यकाळ

मृदुल हे करौली येथे 3 जुलै 2020 ते 2 जानेवारी 2022 पर्यंत 'एसपी' म्हणून कार्यरत होते त्यानंतर त्यांची पोंस्टिग जयपूर मध्ये 'डीसीपी' म्हणून करण्यात आली.

IPS Mridul Kachawa | Sarkarnama

'एसीपी'

2023 मध्ये त्यांचं पोस्टिंग हे भरतपूर जिल्हामध्ये 'एसीपी' म्हणून करण्यात आले होते.

IPS Mridul Kachawa | Sarkarnama

शिक्षण

मृदुल यांनी त्यांचं बी.कॉमचे शिक्षण हे जयपूर येथून, तर राजस्थान विद्यापीठातून 'इंटरनॅशनल बिजनेस मॅनेजमेंटमध्ये' मास्टर डिग्री मिळवली. त्यानंतर त्यांनी 'सीए' परीक्षेची तयारी केली.

IPS Mridul Kachawa | Sarkarnama

नोकरी

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईमधील जर्मन बँकेत नोकरी केली. मात्र थोड्याच दिवसात ती नोकरी सोडून UPSC ची तयारी सुरू केली.

IPS Mridul Kachawa | Sarkarnama

पोलिस अधिकारी

2015 मध्ये 'यूपीएससी'ची परीक्षा पास होत त्यांनी 216 रँक मिळवला. त्यांची त्यांना सगळे धडाकेबाज पोलिस अधिकारी म्हणून ओळखतात.

IPS Mridul Kachawa | Sarkarnama

मृदुल यांचे छंद

मृदुल यांना घोडेस्वारी, बास्केटबॉल त्याचबरोबर फोटोग्राफी करणेही त्यांचा छंद आहे.

IPS Mridul Kachawa | Sarkarnama

Next : अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांची पत्नी आहे भारताची लेक, पहिल्यांदाच हिंदू महिलेला मिळाला 'सेकंड लेडी'चा मान..!

येथे क्लिक करा...