Nagendra Tripathi: कोण आहेत IPS नागेंद्र त्रिपाठी जे होणार CISF चे नवे DIG?

सरकारनामा ब्यूरो

नागेंद्र त्रिपाठी

नागेंद्र त्रिपाठी यांना सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) मध्ये पोलिस महानिरीक्षक (DIG) या पदावर नियुक्ती केली जाणार आहे.

Nagendra Tripathi | sarkarnama

पदोन्नती

गृहमंत्रालयाचे सचिव संजीव कुमार यांनी नागेंद्र त्रिपाठी यांच्या पदोन्नतीचे पत्र पश्चिम बंगालचे मुख्य सचिव मनोज पंत यांना पाठवले आहे. त्याला ममता बनर्जी सरकारने परवानगीही दिली आहे.

Nagendra Tripathi | sarkarnama

2009च्या बॅचचे अधिकारी

नागेंद्र त्रिपाठी हे 2009च्या बॅचचे पश्चिम बंगालचे IAS अधिकारी आहेत.

Nagendra Tripathi | sarkarnama

डिटेक्टिव्ह विभागाचे डीसी

2016ला कोलकता निवडणुकी दरम्यान त्यांची एन्ट्री डिटेक्टिव्ह विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती.

Nagendra Tripathi | sarkarnama

कोलकत्ता प्रकरण काय?

निवडणुकीदरम्यान त्यांनी एका प्रसिद्ध मिठाई विक्रेत्यांच्या कानाखाली वाजवली होती. यामुळे त्यांना ममता सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले होते.

Nagendra Tripathi | sarkarnama

नंदीग्राम विधानसभा

2021 च्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघासाठी नागेंद्र त्रिपाठी यांची विशेष पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Nagendra Tripathi | sarkarnama

यामुळे आले चर्चेत

निवडणुकीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी एका बूथसमोर आंदोलन करत भाजपकडून बनावट मतदान करीत असल्याचा आरोप केला होता. यावेळी नागेंद्र यांनी आंदोलन मागे घेण्यास सांगितले होते. त्यानंतर ते खूप चर्चेत आले.

Nagendra Tripathi | sarkarnama

NEXT : अप्रतिम 'फॅशन'सेन्स अन् 'स्टायलिश' लुकमुळे सोशल मीडियावर जबरदस्त क्रेझ असलेल्या अधिकारी....

येथे क्लिक करा...