Abhijit Gangopadhyay : हायकोर्टाचे न्यायाधीश करणार 'या' पक्षात एन्ट्री ? हे आहे कारण...

सरकारनामा ब्यूरो

कोलकाता हायकोर्ट

गंगोपाध्याय हे सध्या कोलकाता हायकोर्टात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. 

Abhijit Gangopadhyay | Sarkarnama

राजकारणात प्रवेश

हायकोर्टाचे हे न्यायाधीश राजकारणात प्रवेश करणार असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. 

Abhijit Gangopadhyay | Sarkarnama

लोकसभा निवडणूक

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पदाचा राजीनामा देऊन राजकारणात येणार असल्याचे नुकतेच जाहीर केले.

Abhijit Gangopadhyay | Sarkarnama

तामलुक लोकसभा मतदारसंघ

बंगालमधील तामलुक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे.

Abhijit Gangopadhyay | Sarkarnama

जनसेवेसाठी राजकारणात

'लोकांची सेवा करण्यासाठी मला राजकारणात जायचे आहे', असे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.

Abhijit Gangopadhyay | Sarkarnama

हा आहे उद्देश

राजकारणात येऊन देशातील गरजू लोकांना सहज मदत करता येईल या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला.

Abhijit Gangopadhyay | Sarkarnama

भाजपमध्ये होणार दाखल?

काही निकालांमुळे सातत्याने चर्चेत राहिलेले गंगोपाध्याय हे भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा होत आहे.

Abhijit Gangopadhyay | Sarkarnama

दिब्येंदू अधिकारी

सध्या दिब्येंदू अधिकारी या मतदारसंघाचे खासदार आहेत.

Abhijit Gangopadhyay | Sarkarnama

Next : अरविंद केजरीवालांचं कसं आहे 'रामराज्य' बजेट ?

येथे क्लिक करा