Mangesh Mahale
उत्तर प्रदेशात जन्मलेल्या वर्मा यांनी आपले कायदाचे शिक्षण अलहाबाद येथे पूर्ण केले.
अलहाबाद येथूनच त्यांनी आपल्या वकीली व्यवसायाची सुरवात केली
अनेक महत्वपूर्ण खटल्याचे निकाल त्यांची दिले आहेत.
पारदर्शकपणे न्यायनिवाडा करणारे न्यायाधीश म्हणून त्यांची ओळख होती.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी 13 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांची नियुक्ती केली होती.
निवासस्थानी लागलेली आग विझवण्यासाठी आलेल्या अग्मिशामक दलाच्या जवानांना कोट्यवधींची रक्कम आढळली.
त्यांची राजीनामा देण्यास सांगितले असल्याची माहिती आहे. त्यांची विभागीय चौकशी होण्याची शक्यचा नाकारता येत नाही.
न्यायालयाकडून होणाऱ्या विभागीय चौकशीत सुप्रीम कोर्टाचे दोन न्यायाधीश असतात.