Mangesh Mahale
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र, राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांचा लवकरच साखरपुडा होणार आहे.
अभिनेत्री, मॉडेल कायनात धार यांच्याशी २९ जुलै रोजी पार्थ पवार यांचा पुण्यातील फार्महाऊसवर साखरपुडा होणार आहे
कायनात धार या मूळच्या काश्मीरमधील आहे. त्या मॉडेलिंग करतात. सध्या त्या दिल्ली आणि मुंबईत राहतात.
पार्थ पवार आणि कायनात मध्य प्रदेशात महाकाल मंदिरात दर्शन घेण्यासाठी एकत्र गेले असल्याचे दिसले होते.
सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांच्या लग्न समारंभातही पार्थ पवार यांच्यासोबत कायनात दिसल्या होत्या.
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर कायनात धार यांनी बारामतीत जाऊन पवार कुटुंबाचे सांत्वन केले होते.
मुंबईतील सर्वपक्षीय शोकसभेत कायनात या पवार कुटुंबाच्या दुखा:त सहभागी झाल्या होत्या.