Manohar bhosle: बोंबील विकणारा कसा झाला 'बाळू मामा'? डीएड नापास पोरगं, भक्तांचा ‘मामा’ पोलिसांच्या जाळ्यात

Mangesh Mahale

बाळूमामाचा अवतार?

स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवून घेणारा मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Who is Manohar bhosle | Manohar bhosle

सुके बोंबील

इंदापुरातल्या लारसुणे गावातला मूळचा असलेला मनोहर हा डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडे बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करीत होता.

Who is Manohar bhosle | Manohar bhosle

गायब

मनोहर एक दिवस अचानक गायब झाला. काही वर्षानंतर पुन्हा याच गावात आल्यानंतर त्याने आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्याचे सांगितले.

Who is Manohar bhosle | Manohar bhosle

भक्ताची गर्दी

साक्षात बाळूमामा येत असल्याचे ऐकल्यानंतर अमावस्या- पौर्णिमेला त्याच्याकडे भक्ताची मोठी गर्दी होऊ लागली. राज्यातून तसेच परराज्यातून भक्त येऊ लागले.

Who is Manohar bhosle | Manohar bhosle

मामा म्हणून प्रसिद्ध

गावच्या झोपडीत राहणार मनोहर 'मामा' म्हणून प्रसिद्ध झाला. भक्तांच्या पैशावर मठ बांधले. रोज हजारो भाविक या मठामध्ये येतात.

Who is Manohar bhosle | Manohar bhosle

राजकीय कार्यकर्ते

मोठे लोकप्रतिनिधी देखील मामा सोबत फोटोत कैद झाले असून अनेक राजकीय कार्यकर्ते या मामाच्या सल्ल्यासाठी गर्दी करत असल्याची माहिती आहे.

Who is Manohar bhosle | Manohar bhosle

4 गुन्हे

भोसले याच्यावर 4 गुन्हे दाखल झालेले होते. सोलापूर ग्रामीण , पुणे ग्रामीणला हे गुन्हे दाखल झाले होते. बलात्कार, विनयभंग आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.

Who is Manohar bhosle | Manohar bhosle

NEXT: विधानभवन ते एव्हरेस्ट पायथा, महाराष्ट्रातील नेत्याची ऐतिहासिक कामगिरी; फोटो पाहा

येथे क्लिक करा