Meera Manjhi: मोदींसोबत 'चाय पे चर्चा' करणाऱ्या कोण आहेत मीरा मांझी?

Mangesh Mahale

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी

मीरा मांझी या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी आहेत.

Meera Manjhi

पंतप्रधान मोदींची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीरा मांझी यांची नुकतीच भेट घेतली.

Meera Manjhi | Sarkarnama

सेल्फी अन् ऑटोग्राफ

मोदी घरी आल्यावर मीरा यांनी त्यांच्यासोबतच सेल्फी अन् ऑटोग्राफ घेतला.

Meera Manjhi | Sarkarnama

कुटुंबियांची विचारपूस

मोदी यांनी मीरा मांझी कुटुंबियांची विचारपूस केली. उज्ज्ज्वला योजनेच्या लाभाविषयी विचारले.

Meera Manjhi | Sarkarnama

चाय पे चर्चा

मीरा मांझी यांच्यासोबत त्यांच्या घरी मोदींनी चहा प्यायला.

Meera Manjhi | Sarkarnama

राम मंदीर सोहळ्याचे आमंत्रण

22 जानेवारी होणाऱ्या राम मंदीर सोहळ्याचे आमंत्रण मीरा यांना मोदींनी दिले.

Meera Manjhi | Sarkarnama

व्हिडिओ शेअर

स्मृती इराणी यांनी पंतप्रधान मोदींच्या मीरा मांझी यांच्या घरी जाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Meera Manjhi | Sarkarnama

NEXT: जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण? किती आहे त्यांची संपत्ती?

येथे क्लिक करा