Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे कोण आहेत? ठाकरेंचं 'मर्सिडीज'प्रकरण बाहेर का काढलं?

Pradeep Pendhare

शिवसेना उपनेत्या

नीलम गोऱ्हे डीसीएम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या असून, त्या सध्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.

Neelam Gorhe | Sarkarnama

शिक्षण

12 सप्टेंबर 1954 रोजी जन्मलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुंबई विद्यापीठातून आयुर्वेदिक वैद्यकीय पदवी (1977) घेतली आहे.

Neelam Gorhe | Sarkarnama

स्त्री आधार केंद्र

नीलम गोऱ्हे यांनी 1984 मध्ये 'स्त्री आधार केंद्र'च्या संस्थापक विश्वस्त आणि सध्याच्या अध्यक्षा आहेत.

Neelam Gorhe | Sarkarnama

चौथी टर्म

2002, 2008, 2014, 2020 या कालावधीत शिवसेनेकडून विधान परिषदेच्या सदस्या राहिल्या आहेत.

Neelam Gorhe | Sarkarnama

उपसभापती

2019 आणि त्यानंतर 2020 पासून विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.

Neelam Gorhe | Sarkarnama

पुरस्कार

नीलम गोऱ्हे यांना 2021 मध्ये न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार मिळालेला आहे.

Neelam Gorhe | Sarkarnama

ठाकरेंवर गंभीर आरोप

दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून उद्धव ठाकरे शिवसेनेवर नीलम गोऱ्हेंनी गंभीर आरोप केला आहे.

Neelam Gorhe | Sarkarnama

मर्सिडीजवर पदांचे वाटप

ठाकरेंच्या शिवसेनेत मर्सिडीज दिल्याशिवाय पद मिळत नाही, असा दावा करत नीलम गोऱ्हेंनी खळबळ उडवून दिली.

Neelam Gorhe | Sarkarnama

ठाकरेंकडून प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, रश्मी ठाकरेंनी आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले असून, शिवसैनिक गोऱ्हेंच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे.

Neelam Gorhe | Sarkarnama

NEXT : पंतप्रधान नरेंद्र मोदींची बागेश्वर धामला भेट; धीरेंद्र शास्त्रींनी केले स्वागत, पाहा फोटो

येथे क्लिक करा :