Sita Soren : 'जाऊ'बाई जोरात! थेट मुख्यमंत्रिपदावर दावा केलेल्या कोण आहेत सीता सोरेन ?

Rashmi Mane

हेमंत सोरेन प्रकरण

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन दिल्लीत अचानक गायब झाल्याने आणि काही तासांनंतर रांचीमध्ये हजर झाल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.

MLA Sita Soren | Sarkarnama

झारखंडचा नवा मुख्यमंत्री कोण असेल?

त्यांना अटक झाल्यास मुख्यमंत्री कोण असेल?, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. या मुद्यावरून सोरेन कुटुंबातच फूट पडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. 

Sarkarnama

कल्पना सोरेन

झारखंडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना झारखंडच्या मुख्यमंत्री बनवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Kalpana Soren | Sarkarnama

विरोध

हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना यांना मुख्यमंत्री करण्यास घरातूनच विरोध सुरू झाला आहे. 

Sarkarnama

कोण आहेत सीता सोरेन?

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे मोठे भाऊ दिवंगत दुर्गा सोरेन यांच्या पत्नी आहेत.

Sarkarnama

तीन वेळा आमदार

सीता सोरेन झामुमोचे सरचिटणीस आणि दुमका येथील जामा मतदारसंघातून तीन वेळा आमदार होत्या.

Sarkarnama

Next : राजस्थानचे हे 5 दिग्गज लढवू शकतात लोकसभेची निवडणूक

येथे क्लिक करा