Mukesh Sahani : महागठबंधनचे उपमुख्यमंत्रिपदाचे उमेदवार मुकेश सहानी कोण?

Roshan More

तेजस्वी यादव

बिहारमध्ये आज महागठबंधनने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी मुख्यमंत्रि‍पदासाठी तेजस्वी यादव आणि उपमुख्यमंत्रिपदासाठी मुकेश सहानी महागठबंधनचे उमेदवार असल्याचे जाहीर केले.

मुकेश सहानी

मुकेश सहानी हे विकासशील इंसान पार्टी (व्हिआयपी) चे प्रमुख आहेत.

सेल्समन म्हणून काम

मुकेश हे मुंबईमध्ये सुरुवातीच्या काळात सेल्समन म्हणून काम करत होते.

सेट डिजायनर

मुकेश यांनी पुढे बाॅलिवूडमध्ये स्टेज डिजायनर काम केले. आणि 'मुकेश सिनेवर्ल्ड प्राइवेट लिमिटेड' नाम की कंपनी देखील स्थापन केली.

भाजप

2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचा प्रचार केला होता.

PM Narendra modi | sarkarnama

पक्षाची स्थापना

2018 मध्ये त्यांनी व्हिआयपी पक्षाची स्थापना केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते महागठबंधनसोबत होते.

नितीश सरकारमध्ये मंत्री

नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री देखील होती. मात्र, एनडीएची साथ सोडून ते बाहेर पडले आहेत.

NEXT : बिहारमध्ये निवडणुकीचे रणशिंग फुंकले, विधानसभेत किती जागा, किती मतदार?

येथे क्लिक करा