IPS Navneet Kanwat : वडिलांनी आव्हान दिलं म्हणून सलग 3 वर्ष पहिला क्रमांक पटकावणारे बीडचे नवे SP कोण?

Jagdish Patil

CM देवेंद्र फडणवीस

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर CM फडणवीस यांनी बीडच्या पोलिस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेतला होता.

Beed SP Navneet Kanwat | Sarkarnama

अविनाश बारगळ

त्यानुसार आता पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या जागी नवनीत कांवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Beed SP Navneet Kanwat | Sarkarnama

नवनीत कांवत

तर बीडच्या पोलिस अधीक्षकपदी नव्याने रुजू झालेल्या नवनीत कांवत यांच्याबाबतची माहिती जाणून घेऊया.

Beed SP Navneet Kanwat | Sarkarnama

IPS

नवनीत कांवत हे 2017 बॅचचे IPS असून ते मूळचे राजस्थानचे आहेत.

Beed SP Navneet Kanwat | Sarkarnama

शिक्षण

त्यांचं सहावीपर्यंतचं शिक्षण मुरादाबादमध्ये झालं. त्यानंतर 12 वी पर्यंतंच शिक्षण सैनिक स्कूल चित्तोडगढ इथे पूर्ण केलं

Beed SP Navneet Kanwat | Sarkarnama

वडिलांचं आव्हान

निवृत्त रेल्वे अधिकारी असलेल्या वडिलांनी त्यांना एक आव्हान दिलं म्हणून कांवत यांनी दहावी, 11वी आणि 12 वी पहिला क्रमांक पटकावला होता.

Beed SP Navneet Kanwat | Sarkarnama

IIT

बारावीनंतर नवनीत यांनी IIT मध्ये प्रवेश करून तिथे त्यांनी B Tech केलं.

Beed SP Navneet Kanwat | Sarkarnama

नोकरी

IIT मधील पदवीनंतर त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी करतानाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला.

Beed SP Navneet Kanwat | Sarkarnama

प्रचंड अभ्यास

स्पर्धा परीक्षेसाठी ते दिल्ली आल्यानंतर त्यांनी प्रचंड अभ्यास केला आणि ते 2017 मध्ये IPS बनले.

Beed SP Navneet Kanwat | Sarkarnama

NEXT : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांनी किती पदव्या मिळवल्या, कुठे शिकले? जाणून घ्या

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama
क्लिक करा