Vanraj Andekar : वनराज आंदेकर कोण होते? राजकीय पार्श्वभूमी काय?

Akshay Sabale

बंडू आंदेकरांचा मुलगा -

माजी नगरसेवक वनराज आंदेकर हे पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या असलेल्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याचा मुलगा आहे.

vanraj Andekar | sarkarnama

नगरसेवक -

वनराज आंदेकर हे 2017 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2017 ते 2022 अशा कार्यकाळात ते नगरसेवक राहिले.

vanraj Andekar | sarkarnama

आई नगरसेवक -

वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या 2007 आणि 2012 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या.

vanraj Andekar | sarkarnama

चुलते नगरसेवक -

वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक होते.

vanraj Andekar | sarkarnama

महापौर -

वत्सला आंदेकर यांनीदेखील पुण्याचे महापौरपद भूषाविले आहे.

vanraj Andekar | sarkarnama

कौटुबिंक वादातून खून -

वनराज आंदेकर यांचा कौटुंबिक वादातून दोन बहिणी आणि मेहुण्यांनी सुपारी देऊन खून केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी चौघांची अटक केली आहे.

vanraj Andekar | sarkarnama

NEXT : दिल्ली चलो पदयात्रा, लडाखसह कारगिलसाठी मोठी मागणी

Sonam Wangchuk | Sarkarnama
क्लिक करा...