Roshan More
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅप यांनी लावले टॅरिफ अमेरिकेने न्यायालयाने रद्द केला आहे.
नील कात्याल यांनी न्यायालयात बाजू मांडत कर रद्द करण्यास भाग पाडून ट्रम्प यांना झटका दिला.
नील कात्यालचा जन्म शिकागो झाला. मात्र, ते भारतीय वंशाचे आहेत. त्यांचे वडील एक अभियंता आहेत आणि आई डाॅक्टर होती.
कात्याल नेर्टमाउथ कॉलेज आणि येल लॉ स्कूलमधून पदवी घेतली आणि नंतर अमेरिकीच्या सुप्रीम कोर्टाचे जज स्टीफन ब्रेयर यांच्यासाठी क्लर्क म्हणून काम केले.
कात्याला यांना अमेरिकेच्या संविधानचे विशेषज्ञ समजले जाते. अवघड केस लढणे हे त्यांचे वैशिष्ट समजले जाते.
बराक ओबामा हे राष्ट्रध्यक्ष असताना कात्याल यांनी नियुक्ती अमेरिकेचे कार्यवाहक सॉलिसिटर जनरल म्हणून करण्यात आली होती. ओबामा नेते 2010 मध्ये कार्यवाहक सॉलिसिटर जनरल नियुक्त केले होते.
कात्याल यांनी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्ट सरकारचे प्रतिनिधीत्व केले आहे. अनेक प्रकरणात त्यांनी सरकारची बाजू कोर्टात मांडली आहे.