Roshan More
पश्चिम बंगालच्या केडरच्या IAS अधिकारी नीलम मीना यांची पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नीलम मीना या पश्चिम बंगालमधील 1998 च्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत.
बंगालमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून पद भूषविणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी आहेत.
यापूर्वी त्या ग्राहक व्यवहार विभागाच्या प्रधान सचिव पदावर कार्यरत होत्या.
त्यांची मनोज अग्रवाल यांच्या जागेवर नियुक्ती झाली आहे.
मनोज अग्रवाल यांची मुख्य सचिवपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांना प्रशासनात तब्बल 28 वर्ष काम करण्याचा अनुभव आहे.
माजी पंतप्रधानांकडून लेकासाठी मातब्बर नेत्याची पक्षातून हकालपट्टी; नंतर इतिहास घडला...