Om Birla : दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष बनून इतिहास रचणारे कोण आहेत ओम बिर्ला ?

Rashmi Mane

अध्यक्षपदी निवड

ओम बिर्ला यांची 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

Om Birla | Sarkarnama

अध्यक्षपदी निवड

सलग दुसऱ्यांदा ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

Om Birla | Sarkarnama

मोठे योगदान

17 व्या लोकसभेत देखील ओम बिर्ला यांनी मोठे योगदान दिले आहे.

Om Birla | Sarkarnama

राजकारणात एन्ट्री

ओम बिर्ला यांची विद्यार्थी दशेपासून राजकारणात सक्रिय होते.

Om Birla | Sarkarnama

विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष

1979 मध्ये ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. 2003 साली त्यांनी प्रथमच राजस्थानच्या कोटा शहरातून निवडणूक लढवली आणि प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकलीही.

Om Birla | Sarkarnama

तिसऱ्यांदा खासदार

2024 च्या लोकसभा निवडणुकीत ओम बिर्ला राजस्थानच्या कोटा बुंदी मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

Om Birla | Sarkarnama

विधानसभा निवडणूक

2008 मध्ये, ओम बिर्ला यांनी कोटा दक्षिण मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. यानंतर 2013 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा कोटा दक्षिणमधून विधानसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

Om Birla | Sarkarnama

बहुमताने विजयी

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने कोटा लोकसभा मतदारसंघातून ओम बिर्ला यांना उमेदवारी दिली, जिथे ते प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत.

Om Birla | Sarkarnama

लोकसभेचे अध्यक्ष

2019 मध्ये ओम बिर्ला यांनी पुन्हा एकदा खासदारपद पटकावले, त्यानंतर भाजपने त्यांना लोकसभेचे अध्यक्ष बनवले.

आवाजी बहुमत

2024 च्या 18 व्या लोकसभेत ओम बिर्ला पुन्हा एकदा आवाजी बहुमताने लोकसभेचे अध्यक्ष बनले आहेत.

Next : हिंदी-इंग्रजीतून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेणारे महाराष्ट्रातील ११ खासदार 

येथे क्लिक करा