Phangnon Konyak : राहुल गांधींवर आरोप केलेल्या 'त्या' महिला खासदार कोण?

सरकारनामा ब्यूरो

ससंदेबाहेर राडा

गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान राहुल गांधी यांच्यावर भाजपच्या महिला खासदारने गंभीर आरोप केले. राहुल गांधीवर आरोप करणाऱ्या त्या खासदार कोण?

INDIA Alince Protest | Sarkarnama

भाजप खासदार

राहुल गांधीवर आरोप करणाऱ्या भाजप महिला खासदाराचे नाव आहे फांगनोन कोन्याक.

Phangnon Konyak | Sarkarnama

राज्यसभेतील खासदार

फांगनोन कोन्याक या राज्यसभेतील खासदार असून नागालँडमधून राज्यसभेवर गेलेल्या त्या पहिल्याच महिला आहेत.

Phangnon Konyak | Sarkarnama

प्राथमिक शिक्षण

फांगनोन यांच प्राथमिक शिक्षण होली क्रॉस उच्च माध्यमिक विद्यालय दिमापूर येथून पूर्ण झालं.

Phangnon Konyak | Sarkarnama

इंग्रजी साहित्यात पदवी

2002 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी घेतली आहे.

Phangnon Konyak | Sarkarnama

संघटनेत सहभाग

काॅलेजमध्ये असताना त्या विद्यार्थी राजकारणात सक्रिय होत्या. सामाजिक संघटनांमध्ये देखील त्यांचा सहभाग होता.

Phangnon Konyak | Sarkarnama

नागालँडच्या प्रदेशाध्यक्ष

त्यांची नेमणूक भाजप महिला मोर्चा आणि नागालँडच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून करण्यात आली.

Phangnon Konyak | Sarkarnama

राज्यसभेच्या सदस्य

मार्च 2022 मध्ये राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या.

Phangnon Konyak | Sarkarnama

संसदेत संधी मिळालेल्या दुसऱ्या महिला

नागलँडमधून राज्यसभेत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला आहे. तर, संसदेत (राज्यसभा आणि लोकसभा) यामध्ये नागालँडमधून संधी मिळालेल्या त्या दुसऱ्या महिला आहेत.

Phangnon Konyak | Sarkarnama

मंत्रालय समितीच्या अध्यक्ष

राज्यसभेच्या सदस्य म्हणून त्याच्याकडे परिवहन, पर्यटन, संस्कृतिक समिती तसेच पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालयावरील सल्लागार समितीच्या अध्यक्ष अशा जबाबदारी देण्यात आली.

Phangnon Konyak | Sarkarnama

NEXT : संसदेबाहेर आंदोलन; इंडिया-एनडीएचे नेते भिडले, पाहा फोटो

येथे क्लिक करा...