Preeti Sudan : UPSC ला मिळाला नवा 'डॅशिंग' अध्यक्ष; 37 वर्षांचा तगडा अनुभव,कोण आहेत प्रीती सुदान?

Jagdish Patil

प्रीती सुदान

पूजा खेडकर प्रकरणानंतर सुरू असलेल्या वादानंतर UPSC बोर्डाच्या अध्यक्षपदी डॅशिंग IAS महिला अधिकारी प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Preeti Sudan | Sarkarnama

अध्यक्षपदी नियुक्ती

UPSC अध्यक्ष महेश सोनी यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर सुदान यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

UPSC UPSC Head Appointed Preeti Sudan | Sarkarnama

1 ऑगस्ट

1 ऑगस्ट पासून त्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार असून त्यांचा कार्यकाळ एप्रिल 2025 पर्यंत असेल.

Preeti Sudan | Sarkarnama

1983 बॅचच्या IAS

प्रीती सुदान या कर्नाटक केडरच्या 1983 बॅचच्या IAS आहेत. त्या हरियाणाच्या रहिवासी असून त्या 4 वर्षांपूर्वीच निवृत्त झाल्या आहेत.

Preeti Sudan | Sarkarnama

महिला व बालविकास मंत्रालय

केंद्र सरकारच्या अनेक विभागात त्यांनी काम केलं आहे. महिला व बालविकास मंत्रालयातही त्या कार्यरत होत्या.

Preeti Sudan | Sarkarnama

संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्रालयाचे सचिव यासह अन्न व सार्वजनिक वितरण विभागातही त्यांची नियुक्ती झाली होती.

Preeti Sudan | Sarkarnama

कोविड-19 महामारी

प्रीती सुदान यांनी भारत सरकारचे आरोग्य सचिवपदही भूषवलं आहे. कोविड-19 महामारीच्या काळात त्यांनी मुख्य रणनीतिकाराची भूमिका बजावली.

Preeti Sudan | Sarkarnama

ई-सिगारेट बंदी

ई-सिगारेटवरील बंदीबाबत कायदे बनवण्याचे श्रेय देखील प्रीती सुदान यांना जाते.

Preeti Sudan | Sarkarnama

NEXT : 'सौंदर्य अन् डेअरिंग'चं जबरदस्त कॉम्बिनेशन..! सिमाला प्रसाद यांची 'क्लासिक' स्टोरी...

IPS Simala Prasad | Sarkarnama
क्लिक करा