शिक्षणराधिकाचं शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन कॉनन शाळेत झालं.डिप्लोमाराधिकाने मुंबईतील बीडी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमधून डिप्लोमा घेतला.उच्च शिक्षणन्यूयॉर्क विद्यापीठातून 2017 मध्ये पोलिटिकल सायन्समध्ये पदवी.संचालकएन्कोर हेल्थकेअरमध्ये संचालक म्हणून कार्यरत.नोकरीएन्कोर हेल्थकेअरमध्ये संचालक होण्यापूर्वी इस्प्रावा या रियल इस्टेट कंपनीत नोकरी केली.राधिकाचे वडीलराधिकाचे वडील विरेन मर्चंट एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत.अरंगेत्रमराधिका भरतनाट्यम शिकली असून जून 2022 मध्ये तिनं मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अरंगेत्रम केलं.आवडराधिका मानवी हक्कांंविषयी जागृत आहे, तिला सामाजिक कार्य आवडते तसेच आर्थिक सक्षमतेवर तिचा भर आहे.सासू नीता अंबानीमुकेश आणि नीता अंबानी यांच्या अँटालिया निवासस्थानी जानेवारी 2023 मध्ये अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा झाला.NEXT : वर्षांच्या नोकरीनंतर जिद्दीनं पूर्ण केलं 'आयएएस'चं स्वप्नं!.येथे क्लिक करा