Raghuvinder Shokeen : कैलाश गहलोत यांच्या जागी 'आप'चे रघुविंदर शौकीन होणार दिल्ली सरकारचे मंत्री..

Rashmi Mane

दिल्लीचे राजकारण

दिल्लीत पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधीच दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले असून सर्वच पक्षांनी नेत्यांची फोडाफोडी सुरू केली आहे.

Raghuvinder Shokeen | Sarkarnama

'आप'ला मोठा झटका

दिल्लीच्या राजकीय वातावरणात मोठा बदल दिसून आला आहे. जेव्हा आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री कैलाश गहलोत यांनी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे.

Raghuvinder Shokeen | Sarkarnama

कैलाश गहलोत यांच्या जागी

कैलाश गहलोत यांच्या जागी रघुविंदर शौकीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आप सरकारचे नवीन कॅबिनेट मंत्री बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

Raghuvinder Shokeen | Sarkarnama

रघुविंदर शोकीन

रघुविंदर शोकीन हे मनीष सिसोदिया यांच्या जवळचे मानले जातात. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केले आहे.

Raghuvinder Shokeen | Sarkarnama

विद्यार्थीदशेपासून राजकारणात सक्रिय

हरियाणामध्ये जन्मलेल्या रघुविंदर शौकीनने एनआयटी कुरुक्षेत्रातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. महाविद्यालयीन जीवनापासून ते राजकारणात सक्रिय होते.

Raghuvinder Shokeen | Sarkarnama

दोनदा विजयी

2015 च्या विधानसभा निवडणुकीत राघवेंद्र शोकीन प्रथमच नांगलोई जाट मतदारसंघातून आमदार झाले. 2020 च्या निवडणुकीतही ते याच जागेवरून विजयी झाले होते.

Raghuvinder Shokeen | Sarkarnama

कॅबिनेट मंत्रीपद

शोकीन यांची AAP मधील त्यांची वाढती विश्वासार्हता आणि लोकांमध्ये असलेली लोकप्रियता यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे.

Raghuvinder Shokeen | Sarkarnama

Next : महिनाभरापासून शिगेला पोहोचलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; आता वेध मतदानाचे

येथे क्लिक करा