Rahul Narvekar: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात चर्चेतील विधानसभा अध्यक्ष

Mangesh Mahale

चर्चेतील नाव

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संघर्षात राहुल नार्वेकर हे नाव नेहमीच चर्चेत असते.

Rahul Narvekar | Sarkarnama

कुलाबा मतदारसंघ

राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत.

Rahul Narvekar | Sarkarnama

राजकीय प्रवास

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप असा नार्वेकरांचा राजकीय प्रवास आहे.

Rahul Narvekar | Sarkarnama

विधानसभा अध्यक्ष

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदावर निवड झाली.

Rahul Narvekar | Sarkarnama

सर्वांत तरूण अध्यक्ष

नार्वेकर हे देशातील सर्वांत तरूण विधानसभा अध्यक्ष आहेत.

Rahul Narvekar | Sarkarnama

निंबाळकरांचे जावई

नार्वेकर हे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत.

Rahul Narvekar | Sarkarnama

मावळ लोकसभा

राष्ट्रवादीकडून 2014 मध्ये मावळ लोकसभा निवडणूक लढवली होती. त्याच त्यांचा पराभव झाला होता.

Rahul Narvekar | Sarkarnama

विधान परिषद

राष्ट्रवादी काँग्रेसने 2014 मध्ये त्यांना विधान परिषदेवर पाठवले.

Rahul Narvekar | Sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश

2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश, कुलाबा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.

Rahul Narvekar | Sarkarnama

दुर्मिळ योग

महाराष्ट्रात सासरे-जावई हे वरिष्ठ-कनिष्ठ सभागृहात सभापती-अध्यक्षपदावर असण्याचा दुर्मिळ योग जुळून आला होता.

Rahul Narvekar | Sarkarnama

NEXT: लोकसभा अध्यक्षांची कामगिरी कशी? विरोधकांकडून आरोप, मोदींकडून कौतुक

येथे क्लिक करा