Mayur Ratnaparkhe
रणधीर सिंह बेनीवाल सहारनपूरचे रहिवासी आहेत.
रणधीर बेनीवाल जाट समुदायाशी संबंधित आहेत.
रणधीर बेनीवाल यांचा राजकीय प्रवास बसपासोबत प्रदीर्घ काळापासून आहे.
बसपामध्ये संघटनात्मक पातळीवर बेनीवाल यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळेल्या आहेत.
रणधीर बेनीवाल यांना पक्षात सक्रीयता आणि समर्पणासाठी ओळखले जाते.
जाट बहुल भागात रणधीर बेनीवाल अधिक सक्रीय आहेत.
रणधीर सिंह बेनीवाल यांनी म्हटले की पक्षाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वासास ते सार्थ ठरवतील.
ज्या राज्यांची जबाबदारी दिली जाईल, तिथे पक्षाच्या कामासाठी मेहनत घेणार, असंही बेनीवाल म्हणाले.
बेनीवाल उत्तर प्रदेशात ग्राउंड लेव्हलवर बसपाचे काम करतात.