Ravneet Singh Bittu : राहुल गांधींचे निकटवर्तीय असूनही काँग्रेस सोडणारे रवनीत बिट्टू आहेत तरी कोण?

Mayur Ratnaparkhe

पंजाबमध्ये रवनीत बिट्टू यांच्या रूपाने काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला लागला आहे.

Ravneet Singh Bittu | Sarkarnama

भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी रवनीत सिंह बिट्टू यांना भाजपचे सदस्यत्व देत, त्यांचे पक्षात स्वागत केले.

Ravneet Singh Bittu | Sarkarnama

यामुळे पंजाबमध्ये काँग्रेसला लोकसभा निवडणुकीअगोदर मोठा झटका बसला आहे. 

Ravneet Singh Bittu | Sarkarnama

पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे रवनीत सिंह बिट्टू हे नातू आहेत.

Ravneet Singh Bittu | Sarkarnama

याशिवाय काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि प्रमुख नेते राहुल गांधी यांचेही रवनीत सिंह बिट्टू हे निकटवर्तीय आहेत.

Ravneet Singh Bittu | Sarkarnama

रवनीत सिंह बिट्टू लुधियना मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत.

Ravneet Singh Bittu | Sarkarnama

रवनीत बिट्टू यांची गणना पंजाबमधील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये व्हायची.

Ravneet Singh Bittu | Sarkarnama

सर्वप्रथम 2009मध्ये आनंदपुर साहिब मतदारसंघातून विजयी झाले होते.

Ravneet Singh Bittu | Sarkarnama

त्यानंतर 2014 आणि 2019मध्येही लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले.

Ravneet Singh Bittu | Sarkarnama

Next : सकाळी काँग्रेसचा राजीनामा, सांयकाळी भाजपात; कोण आहेत नामदेव उसेंडी?

Namdeo Usendi | Sarkarnama
येथे पाहा