Mangesh Mahale
नामांकित न्यायाधीश म्हणून रंजना प्रकाश देसाई यांची ओळख आहे.
1970 मध्ये त्यांनी मुंबईत आपल्या वकीलीची सुरवात केली.
एलफिस्टन कॉलेजनंतर त्यांनी मुंबईच्या सरकारी लॅा कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले.
मुंबई उच्च न्यायालयात ज्युनिअर वकील म्हणून कामाला सुरवात केली.
1979 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात सरकारी वकीलपदी नियुक्ती झाली.
1996 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली
2011 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
जम्मू-काश्मिरच्या विधानसभांचा सीमा विस्तार त्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.