चार वेळा आमदार! आदित्य ठाकरेंच्या विजयात मोठा वाटा, आता शिवसेनेकडून उपसभापतीसाठी अर्ज, कोण आहेत सचिन अहिर?

Mangesh Mahale

उपसभापतीपद

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज भरला आहे.

Who is Sachin Ahir | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस

१९९९ मध्ये सचिन अहिर पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून आले होते.

Who is Sachin Ahir | Sarkarnama

राज्यमंत्रीपद

२००४ आणि २००९ मध्ये ते पुन्हा विजयी झाले. २००९ मध्ये त्यांच्यावर गृहनिर्माण मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची धुरा होती.

Who is Sachin Ahir | Sarkarnama

वरळी मतदारसंघ

आदित्य ठाकरेंना वरळीतून निवडून आणण्यात त्याचा मोठा वाटा आहे.

Who is Sachin Ahir | Sarkarnama

पराभव

२०१४ मध्ये त्यांना शिवसेना उमेदवार सुनील शिंदे यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला.

Who is Sachin Ahir | Sarkarnama

राष्ट्रवादीला रामराम

२०१९ मधील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. त्यावेळी ते मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी होते.

Who is Sachin Ahir | Sarkarnama

श्री संकल्प प्रतिष्ठान

सचिन अहिर आणि त्यांच्या पत्नीने श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. वरळी फेस्टिव्हल आणि दहीहंडी उत्सव आयोजित केला होता.

Who is Sachin Ahir | Sarkarnama

प्रवक्तेपद

२०२० मध्येच त्यांना शिवसेना उपनेतेपद बहाल करण्यात आलं होतं, तर २०२१ त्यांना प्रवक्तेपद देण्यात आलं होतं.

Who is Sachin Ahir | Sarkarnama

Next: बचत गटातील महिलांना मिळणार 12 हजारांचे मानधन! सरकारची नवी योजना

येथे क्लिक करा