Sandeep Valmiki : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या तीन तासांतच हकालपट्टी झालेले संदीप वाल्मिकी कोण?

Mayur Ratnaparkhe

'आप'चे माजी मंत्री -

संदीप वाल्मिकी हे आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारमधील माजी मंत्री आहेत.

गाजावाजा करत प्रवेश -

हरियाणातील पंचकूला येथे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या उपस्थित वाल्मिकींना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता.

अवघ्या तीन तासांतच हकालपट्टी -

पण तीन तासांतच संदीप वाल्मिकी यांना भाजपमधून काढूनही टाकण्यात आले.

मुळचे सोनीपतचे -

संदीप वाल्मिकी हे ते मुळचे सोनीपत येथील आहेत.

शनिवारी रात्री आठ वाजता प्रवेश -

संदीप वाल्मिकी यांना शनिवारी रात्री आठ वाजता भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता.

अकरा वाजण्याच्या सुमारास सदस्यत्व रद्द -

त्यानंतर अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे पत्रक भाजपला काढावे लागले.

केजरीवाल सरकारमध्ये मंत्री -

वाल्मिकी हे केजरीवाल सरकारमध्ये महिला व बाल विकास मंत्री होते.

महिलेचे गंभीर आरोप -

2016 मध्ये रेशनकार्ड प्रकरणात एका महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

मंत्रिपदावरून आण पक्षातूनही काढलं-

त्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून आण पक्षातूनही काढून टाकण्यात आले होते.

Next : शरद पवारांचा बार्शी दौरा अन् राजकीय गाठीभेटी

Sharad Pawar | Sarkarnama
येथे पाहा