Mayur Ratnaparkhe
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य आहेत संजीव सान्याल.
संजीव सान्याल हे एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि लोकप्रिय इतिहासकार आहेत.
OECD बैठकींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
फेब्रुवारी २०१७ मध्ये, त्यांची भारतीय अर्थ मंत्रालयाचे प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली होती.
फेब्रुवारी २०२२ मध्ये, त्यांची भारत सरकारच्या सचिव पदावर पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
अमेरिकेच्या सरकारी कार्यक्षमता विभागाच्या (DOGE) दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
भारताच्या आर्थिक सर्वेक्षणाच्या सहा आवृत्त्या तयार करण्यास मदत केली आहे.
त्यांनी भारतीय इतिहासावर अनेक पुस्तके लिहिली आहेत.
त्यांनी यूएसएआयडीला मानवी इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा म्हटले आहे.