Satish Kumar: रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच दलित व्यक्ती; कोण आहेत सतिश कुमार?

सरकारनामा ब्यूरो

पहिले चेअरमन

रेल्वे बोर्डाच्या इतिहासात ते अनुसूचित जातीतून आलेले पहिले चेअरमन आणि सीईओ आहेत.

who is satish kumar railway board chairman | Sarkarnama

केंद्रीय मंत्रिमंडळ

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सतीश कुमार यांची या पदावर नियुक्ती केली आहे.

who is satish kumar railway board chairman | Sarkarnama

1 सप्टेंबरपासून

त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ 1 सप्टेंबरपासून सुरू होणार असून तो निवृत्तीपर्यंत राहील.

who is satish kumar railway board chairman | Sarkarnama

मेकॅनिकल इंजिनीअर्स

सतीश कुमार हे 1986 च्या बॅचचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनीअर्स अधिकारी आहेत.

who is satish kumar railway board chairman | Sarkarnama

MTRS

सतीश कुमार यांची MTRS म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. MTRS हे महत्त्वाचे पद आहे.

who is satish kumar railway board chairman | Sarkarnama

महत्त्वपूर्ण योगदान

34 वर्षांच्या कारकिर्दीत रेल्वेसाठी अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

who is satish kumar railway board chairman | Sarkarnama

DRM

उत्तर रेल्वेवर लखनौ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) म्हणून काम केले.

who is satish kumar railway board chairman | Sarkarnama

NEXT : NCRB चा अहवाल, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबाबत धक्कादायक खुलासा! महाराष्टातील चित्र कसं?

येथे क्लिक करा