Satyendra Das Maharaj : 'NCERT'च्या पुस्तकातून अयोध्या प्रकरण गाळताच, नाराज झालेले सत्येंद्रदास महाराज कोण?

Jagdish Patil

राम मंदिराचे पुजारी

'NCERT'च्या पुस्तकातून अयोध्या प्रकरण गाळल्यानंतर नाराजी व्यक्त करणारे सत्येंद्रदास महाराज हे राम मंदिराचे मुख्य पुजारी आहेत.

Satyendra Das Maharaj | Sarkarnama

एनसीईआरटी

सत्येंद्रदास महाराज यांनी एनसीईआरटीच्या पुस्तकात देण्यात आलेल्या माहितीवर नाराजी व्यक्त केली.

NCERT | Sarkarnama

अयोध्या वाद

'NCERT' च्या बारावीच्या राजशास्त्राच्या पुस्तकातून अयोध्या वाद आणि बाबरी मशिदीबाबतचे काही ऐतिहासिक संदर्भ वगळण्यात आलेत.

Ayodhya | Sarkarnama

रामलल्लाची पूजा

सत्येंद्रदास रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आहेत. ते मागील 32 वर्षांपासून रामलल्लाची पूजा करत आहेत.

Ram Mandir | Sarkarnama

1992 मध्ये पूजेसाठी निवड

बाबरी मशिद पाडण्याच्या 9 महिने आधी 1992 मध्ये रामलल्लाच्या पूजेसाठी त्यांची निवड झाली होती. सत्येंद्रदास आता 80 वर्षांचे आहेत.

Satyendra Das Maharaj | Sarkarnama

मुख्य पुजारी

अयोध्येतील नवीन मंदारातही सत्येंद्रदास मुख्य पुजारी म्हणून पूजा करतात.

Satyendra Das Maharaj | Sarkarnama

शिक्षकाची नोकरी

त्यांनी संस्कृत विद्यालयातून 1975 मध्ये आचार्य पदवी मिळवली. 1976 मध्ये त्यांना संस्कृत महाविद्यालयाच्या व्याकरण विभागात सहायक शिक्षकाची नोकरी मिळाली.

Satyendra Das Maharaj | Sarkarnama

बाबरी विध्वंस

1992 मध्ये बाबरी विध्वंस झाला तेव्हा सत्येंद्रदास तिथे उपस्थित होते.

Satyendra Das Maharaj | Sarkarnama

NEXT : प्रभाव, जिद्द अन् युवा अधिकारी म्हणून विक्रम

IPS Safin Hasan | sarkarnama