Mayur Ratnaparkhe
शिवाजी मानकर यांनीही पुणे लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवण्याची तयारी दर्शवली आहेे
'फ्रेंड्स ऑफ बीजेपी'चे सहसंयोजक आहेत शिवाजी मानकर आणि चर्चेतील चेहरा आहे.
कामाच्या जोरावरच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांकडे तिकिटाची मागणी केली आहे, असं ते म्हणाले आहेत.
शहरातील अनेक रस्त्यांवर चौका-चौकांत मानकर यांचे फ्लेक्स आणि होर्डिंग लागले आहेत.
वरिष्ठांनी आदेश दिल्यास निवडणूक लढणार, असे मानकर यांनी जाहीर केले.
प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त फ्रेंडस ऑफ बीजेपीच्या वतीने विविध कार्यक्रमांच्या आयोजनात सक्रीय पुढाकार
शिवाजी मानकर यांची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी जवळीक असल्याचेही दिसून आले आहे.
मोहोळ, मुळीक, मानकर...पुणे लोकसभेसाठी '3 M' इच्छुक!
पुणे लोकसभा लढवण्यासाठी भाजपाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू आहे.