प्रेमाचा जांगडगुत्ता! साखरपुडा केतनशी, प्रेम चेतनसोबत! होणाऱ्या नवऱ्याचा 'गेम' करणारी कोण आहे सिया गोयल

Mangesh Mahale

प्रवीण गोयल

सिया गोयल ही पुण्यातील उद्योजक प्रवीण गोयल यांची मुलगी आहे.

Ketan Agarwal Murder Case Who Is Siya Goyal?

शिक्षण

20 वर्षीय सिया गोयल सध्या बी.कॉम.चे शिक्षण घेत आहे.

Ketan Agarwal Murder Case Who Is Siya Goyal?

व्यवसाय

गोयल कुटुंबाचा पुण्यात ड्रायफ्रूट आणि मसाल्यांचा व्यवसाय आहे.

Ketan Agarwal Murder Case Who Is Siya Goyal? | Sarkarnama

बेकरी

सियासाठी केक आणि बेकरी उत्पादनांचा स्वतंत्र व्यवसायही सुरू करून दिला होता.

Ketan Agarwal Murder Case Who Is Siya Goyal? | Sarkarnama

साखरपुडा

सिया-केतनचा साखरपुडा झाला होता. पुढील महिन्यात जयपूरला त्यांचा विवाह होणार होता. सियाला हे लग्न मान्य नव्हतं.

Ketan Agarwal Murder Case Who Is Siya Goyal? | Sarkarnama

हत्येची कबुली

बॉयफ्रेंड चेतन चौधरीच्या मदतीने होणारा नवरा केतन याची लोहगडावरुन ढकलून हत्या केल्याची कबुली तिने दिली आहे.

Ketan Agarwal Murder Case Who Is Siya Goyal? |

कुणी ढकललं?

चेतन चौधरी आणि सिया सध्या पुणे पोलिसांच्या कोठडीत आहे. केतनला कुणी ढकललं यावरुन दोघांनी एकमेंकाकडे बोट दाखवले आहे.

Ketan Agarwal Murder Case Who Is Siya Goyal?

दोन वेळा प्रयत्न

लोहगडावरुन केतनला ढकलण्यासाठी सिया आणि केतनने दोन वेळा कट रचला होता.

Ketan Agarwal Murder Case Who Is Siya Goyal? | Sarkarnama

सियालाही ढकलून द्या...

सिया दोषी आढळल्यास तिला लोहगडावरुन ढकलून द्या, असे सांगत तिच्या आई-वडीलांची सताप व्यक्त केला आहे. ( 'प्रेमाचा जांगडगुत्ता' ही कविता नारायण पुरी यांची आहे.)

Ketan Agarwal Murder Case Who Is Siya Goyal?

NEXT: बचत गटातील महिलांना मिळणार 12 हजारांचे मानधन! सरकारची नवी योजना

येथे क्लिक करा