आकडेवारी सांगू मोदी सरकारला अडचणीत आणणारे सुभाषचंद्र गर्ग कोण?

Roshan More

सुभाष चंद्र गर्ग

सरकारने जारी केलेले GDP च्या आकडे खोटे असलेली टीका माजी वित्तसचिव सुभाष चंद्र गर्ग हे चर्चेत आहेत.

Subhash Chandra Garg

काय दावा?

सुभाष चंद्र गर्ग यांनी दावा केला कीस पहिल्या तिमाहीत ७.८% GDP वृद्धीचा दावा असत्य असून रिअल टर्म्समध्ये ती शून्य टक्के असावी.

Subhash Chandra Garg | sarkarnama

माजी IAS

गर्ग हे राजस्थान कॅडरचे १९८३ च्या बॅचचे माजी IAS अधिकारी आहेत.

Subhash Chandra Garg | sarkarnama

जागतिक बँकेत काम

२०१४ मध्ये ते केंद्र सरकारमध्ये आले आणि त्यांनी जागतिक बँकेत कार्यकारी संचालक पद सांभाळले.

Subhash Chandra Garg

उच्च पद

मार्च २०१९ मध्ये त्यांची देशाच्या वित्तसचिवपदी पदोन्नती झाली.

Subhash Chandra Garg | sarkarnama

अनपेक्षित निवृत्ती

जुलै २०१९ मध्ये त्यांची वित्त मंत्रालयातून ऊर्जा मंत्रालयात बदली झाली. बदलीच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी सेवापूर्तीला १ वर्ष बाकी असतानाच 'स्वैच्छिक निवृत्ती' (व्हीआरएस) साठी अर्ज केला.

Subhash Chandra Garg | sarkarnama

RBI आणि सरकारमधील वाद

त्यांनी RBI च्या राखीव (Capital Reserves) निधीतील अतिरिक्त ३.६ लाख कोटी रुपये सरकारने वापरावेत, असा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. या मुद्द्यावरून वित्त मंत्रालय आणि RBI यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता.

Subhash Chandra Garg | sarkarnama

अर्थमंत्र्यांसोबत वाद

असे सांगितले जाते की, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यासोबत त्यांचा वाद होता, अशी देखील चर्चा आहे.

Subhash Chandra Garg | sarkarnama

NEXT : 'तेजस'ची गर्जना! भारत-जपान मैत्रीची नवी भरारी! जोधपुरच्या आकाशात रचला इतिहास

India Japan joint air force exercise Veer Guardian 2026 | sarkarnama
येथे क्लिक करा