मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवू म्हणणारा राजीव शुक्ला कोण?

Roshan More

उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष

सुनील शुक्ला हे "उत्तर भारतीय विकास सेना" या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, जी मुंबई आणि महाराष्ट्रातील उत्तर भारतीय हक्कांसाठी कार्य करते.

Sunil Shukla | sarkarnama

वादग्रस्त विधानं

सुनील शुक्ला हे वादग्रस्त वक्तव्य करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना चॅलेंज देत असतात.

Sunil Shukla | sarkarnama

राजकीय धडपड

मुंबईत उत्तर भारतीय मराठी नागरिक यांची लोकसंख्या समान असून उत्तर भारतीयांनी राजकीय शक्ती व्हावे, असे म्हणत उत्तर भारतीय विकास सेनेच्या माध्यमातून राजकारण करत आहेत.

Sunil Shukla | sarkarnama

BMC निवडणुकीत उतरणार

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय उमेदवार उभे करून महापौरपद जिंकण्याचा त्यांचा उद्देश आहे.

Sunil Shukla | sarkarnama

मराठी विरोधात भूमिका

त्यांचे म्हणणे आहे की मराठी मतदार वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागले गेले आहेत, तर उत्तर भारतीय एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन घडू शकते.

sunil Shukla | sarkarnama

महापौरपदासाठी उमेदवार

सुनील शुक्ला यांनी जाहीरपणे म्हटले आहे की मुंबईत उत्तर भारतीय महापौर होऊ शकतो.

sunil Shukla | sarkarnama

तांच्या आकडेवारीचा उल्लेख

त्यांनी दावा केला की मुंबईची एकूण लोकसंख्या २.१ कोटी असून त्यात १ कोटी उत्तर भारतीय आहेत. जर त्यातील फक्त ३% मतदारांनी मतदान केलं तरीही सत्ता मिळवता येईल.

sunil Shukla | sarkarnama

NEXT : ॲमेझॉनच्या मालकाचा शाही विवाह! खर्च 400 कोटी; 12 कोटींचा लेहंगा, VIPसाठी 90 खासगी जेट

Jeff Bezos Wedding | sarkarnama
येथे क्लिक करा