Raksha Khadse : रावेरचा भावी खासदार कोण? रक्षा खडसे, गिरीश महाजन की एकनाथ खडसे!

Mayur Ratnaparkhe

रावेर मतदारसंघाच्या विद्यमान खासदार

जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघ भाजपकडे असून सध्या या मतदारसंघाच्या खासदार भाजपच्या रक्षा खडसे आहेत. 

Raksha Khadse | Sarkarnama

लोकसभेसाठी स्पष्ट भूमिका मांडली

आगामी लोकसभा निवडणुकासाठी रक्षा खडसे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे.

Raksha Khadse | Sarkarnama

तिसऱ्यांदा लढण्याची तयारी सुरू

रक्षा खडसे दोनदा रावेर मतदारसंघातून निवडून आल्या असून, तिसऱ्यांदा त्या लढण्याची तयारी करीत आहेत.

Raksha Khadse | sarkarnama

सून विरोधात सासरे लढत?

एकनाथ खडसे हे रावेरमधून रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सून विरोधात सासरे असा सामना रंगण्याची शक्यता आहे,

Raksha Khadse | Sarakarnama

रक्षा खडसे हे नाव लोकांमध्ये

मी एकनाथ खडसे सून म्हणून माझी ओळख ठेवलेली नाही. रक्षा खडसे हे नाव लोकांमध्ये आज पोहोचलेलं आहे.

Raksha Khadse | Sarkarnama

गिरीश महाजन आमचे नेते

गिरीश महाजनांचं नाव पुढे येत असेल तर काही हरकत नाही. ते आमचे नेते आहेत.

Raksha Khadse | sarakarnama

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वालाच मान्यता 

लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचं आव्हान असंल, तरी देखील पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वालाच मान्यता 

Raksha Khadse | Sarkarnama

...तर हे चुकीचं आहे 

एकनाथ खडसे हे नाव माझ्या पाठीमागे असल्याने मला जर लोक डावलत असतील, तर हे चुकीचं आहे.

Raksha Khadse | Sarkarnama

रक्षा खडसेंच्या भूमिकेकडे लक्ष

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने रक्षा खडसे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते.

Sarkarnama

माझ्यावरही आरोप केला जातोय की...

माझ्यावरही आरोप केला जातोय की मी पक्षांतर करेन, पण आम्ही जरी एक असलो तरी एकनाथ खडसे यांचा पक्ष आज बदललेला आहे, असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.

Raksha Khadse | Sarkarnama

Next : नितीश कुमार की तेजस्वी यादव; कुणाची संपत्ती जास्त ?

Nitesh Kumar | Sarkarnama
येथे पाहा