रावेर विधानसभा मतदारसंघातून तृतीयपंथी शमिभा पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. .वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शमिभा पाटील यांना ही संधी दिली आहे. .वयाच्या 30 व्या वर्षी आपण तृतीयपंथी असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. .शमिभा (वय ३९) यांनी मराठी विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. .कवी ग्रेस यांच्या साहित्यावर सध्या त्या पीएच.डी करीत आहेत..शमिभा 2008 पासून त्या जळगाव जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करीत आहेत..त्यांचे पूर्वीचे नाव श्याम मीना भानुदास पाटील असे होते. त्यानंतर त्यांनी शमिभा हे नाव धारण केले. .तृतीयपंथीय हक्क अधिकार समितीच्या त्या राज्य समन्वयक आहेत..वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारणीच्या सदस्या आहेत. .फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातून त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले.माझ्याकडे सुमारे सहा हजारांवर पुस्तकं आहेत. ती मी पूर्ण वाचलेली आहेत. त्यातूनच प्रेरणा घेऊन मी माझे आयुष्य जगते : शमिभा.NEXT: संपत्तीत 5 वर्षात 102 कोटींची वाढ, विदर्भातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?.येथे क्लिक करा