सरकारनामा ब्यूरो
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या संस्थापकांनी अमेरिकन डाॅलर्सची स्थापना केली.
चलनावरील पुरुषांमध्ये पाच अमेरिकन अध्यक्ष आणि दोन संस्थापकांचा समावेश आहे.
वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत.
अमेरिकेचे 16 वे अध्यक्ष अब्राहम लिंकन अमेरिकन वकील आणि राजकारणी होते.
युनायटेड स्टेट्सचे सातवे अध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन हे वकील आणि राजकारणी होते.
थॉमस जेफरसन हे युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष होते. तसेच ते वकील, वास्तुविशारद आणि तत्त्वज्ञही होते.
अमेरिकन लष्करी अधिकारी अलेक्झांडर हॅमिल्टन यांनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या अध्यक्षपदाच्या काळात कोषागाराचे पहिले सचिव म्हणून काम केले.
अमेरिकन लष्करी अधिकारी आणि राजकारणी युलिसिस एस. ग्रँट हे युनायटेड स्टेट्सचे 18 वे अध्यक्ष होते.
बेंजामिन फ्रँकलिन हे अमेरिकेचे राजकारणी, लेखक, शास्त्रज्ञ, आणि मुत्सद्दी तत्वज्ञानी होते.