Shweta Singhal : कोण आहेत अमरावती विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेल्या श्वेता सिंघल?

सरकारनामा ब्यूरो

श्वेता सिंघल

महाराष्ट्र सरकारने 13 IAS अधिकाऱ्यांच्या तडकीफडकी बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये एक नाव आहे श्वेता सिंघल यांचं.

Shweta Singhal | Sarkarnama

अमरावती विभागीय आयुक्त

राज्यपालांच्या सचिवपदी काम करणाऱ्या श्वेता सिंघल यांची अमरावती विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Shweta Singhal | Sarkarnama

2009 च्या बॅचच्या अधिकारी

2009 च्या बॅचच्या त्या अधिकारी आहेत.

Shweta Singhal | Sarkarnama

जिल्हाधिकारी

सिंघल यांनी 24 एप्रिल 2017 ते 18 जानेवारी 2020 या कालावधीत सातारा येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला.

Shweta Singhal | Sarkarnama

लोकसभा निवडणुकीत मोलाची कामगिरी

साताऱ्याच्या जिल्हाधिकारी असताना दुष्काळ, पूर परिस्थिती, विधानसभा निवडणुकीबरोबर लोकसभा निवडणुकीच्या कामात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे.

Shweta Singhal | Sarkarnama

जलयुक्त शिवार

श्वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनामुळे साताऱ्यात शासनाच्या विविध योजना राबवल्या गेल्या. 'जलयुक्त शिवार' ही योजना यशस्वीरित्या राबवून सातारा जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमाकांवर होता.

Shweta Singhal | Sarkarnama

'आयकॉनिक इन्सपायरेशनल वुमेन ऑफ नवभारत'

नवभारत ग्रुपच्यावतीने 'आयकॉनिक इन्सपायरेशनल वुमेन ऑफ नवभारत' या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

Shweta Singhal | Sarkarnama

NEXT : मुंबईकरांना मोठी लाॅट्री; 74 हजार कोटींचा अर्थसंकल्पात, 'या' नव्या योजनांचा मिळणार गती

येथे क्लिक करा...